Illustration

सानप अ‍ॅग्री प्राइव्हॅट मार्केट, पोखरी ता. नांदगाव जि. नाशिक

शेतकरी वर्गाची फसवणुक व लुट होवु नये, त्यांचे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा या करीता महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 व महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व नियमन) नियम 1967 या कायद्याअंतर्गत कृषि उत्पन्न बाजार समित्यांची स्थापन झालेली आहे. तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती ही स्थानिक स्वराज्य संस्था असुन बाजार समितीचे कामकाज हे वरील कायद्यातील नियमांनुसार चालते.

अधिक माहिती
Thumb
Illustration
सानप अ‍ॅग्री प्राइव्हॅट मार्केट, पोखरी

बाजारभाव

(28-12-2024)
शेतमाल परिमाण आवक भाव
किमान कमाल सरासरी

सन्माननिय

पदाधिकारी

प्रेमानंद सोमनाथ कुलथे
सचिव

प्रेमानंद सोमनाथ कुलथे